चहा व नाष्ट्याची उत्तम सुविधा.
कुटुंबासाठी सुरक्षित व आरामदायी जागा.
पुणे - सोलापूर महामार्ग, वरवडे टोल प्लाझा जवळ.
"चहा खूपच मस्त आहे आणि नाश्ता देखील ताजा व चविष्ट मिळतो. प्रवासात एकदा थांबायलाच पाहिजे."
"कुटुंबासाठी आरामशीर जागा आहे. स्वच्छता आणि सेवा दोन्ही उत्तम आहेत."
"पुणे-सोलापूर महामार्गावर उत्तम ब्रेकफास्ट पॉइंट. किंमत देखील योग्य आहे."
आपला मौल्यवान अभिप्राय आमच्या सेवेच्या गुणवत्तेत सुधारणा करण्यास मदत करेल 🙏